गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आता परत चर्चेत आला आहे. मराठा समाजासाठी सातत्याने लढा देत असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांची सरकारनामा विशेष मुलाखत
#Maratha #Reservation #PravinGaikwad #SambhajiBrigade #SarkarnamaVishesh #Sarkarnama